Surprise Me!

टकाटक फेम प्रणाली भालेरावचा बोल्ड लूक व्हायरल | Takatak Movie Fem Actress Pranali Bhalerao Bold Look

2021-08-24 6 Dailymotion

ही आहे मराठी सिनेसृष्टीतील टकाटक गर्ल, अभिनेत्री प्रणाली भालेरावचा हा टकाटक लूक सध्या इन्स्टाग्रामवर वायरल होतोय.इन्स्टाग्रामवर तिचे असे अनेक बोल्ड लूक मधले फोटो पाहायला मिळतात.प्रणाली प्रथमेश परबसह टकाटक या सिनेमामध्ये पहिल्यांदा बिग स्क्रीनवर दिसली होती. या सिनेमात तिचा बिकनी लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.अलिकडेच प्रणालीने ट्रायबल लूकमधलं फोटोशूट करून फॅन्सला सरप्राईज केलं होतं....या फोटो शूट दरम्यानचा एक किस्सा प्रणालीने सीएनएक्स फिल्मीसोबत शेअर केला..<br />#lokmatcnxfilmy #PranaliBhalerao #Boldlook #TakatakMovie <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon